नोरा विचारतेय, माझ्यासोबत सुट्टीवर येणार का?

मुंबई तक

बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. नोरा फतेही ही सध्या दुबईमध्ये सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहेत. तिने याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आपल्या या खास फोटोशूटला नोरा ने, मी पुढच्या सुट्ट्यांचं प्लानिंग करते आहे, कोणी माझ्यासोबत येणार का? असा प्रश्न विचारला आहे. तिच्या या बोल्ड लुकवर चाहते […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.

नोरा फतेही ही सध्या दुबईमध्ये सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहेत. तिने याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.