Jacqueline Fernandez: पूल बेबी… ‘या’ अभिनेत्रीचं झिंगाट फोटोशूट

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने सोशल मीडियावर स्विमिंग पूलमध्ये पोझ देतानाचे हे फोटो शेअर केले आहेत.

हे वाचलं का?

ब्ल्यू मोनोकिनीमध्ये जॅकलीन ही खूपच स्टायलिश आणि खूपच सुंदर दिसत आहे.

ADVERTISEMENT

हे फोटो शेअर करताना जॅकलीनने कॅप्शनमध्ये ‘पूल बेबी’ असं म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान, या एन्जॉय करण्याच्या क्षणी देखील जॅकलीनने कोव्हिड नियमांचं मात्र पालन केलंय. जॅकलीन पूलजवळ जाताना दे्खील मास्क घेऊन जाण्यास विसरली नाही.

याआधीही जॅकलीनच्या हॅलोवीन लूकची सोशल मीडियावर खूपच चर्चा होती. ज्यामध्ये ती डार्क मेकअप आणि फिश कट ड्रेस कॅरी केला होता.

ब्ल्यू आय मेकअपमध्ये जॅकलीन ही खूपच सुंदर दिसत होती.

जॅकलीनचा नवा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

जॅकलीन डार्क लिपस्टिकसह पोझ देताना खूपच सुंदर दिसत आहे.

नुकतीच जॅकलीन ही ‘भूत पोलीस’ या सिनेमात दिसली होती.

दरम्यान, 2022 सालापर्यंत जॅकलीनचे अनेक सिनेमे हे रिलीज होणार आहेत.

जॅकलीन ही आपल्या फिटनेसबाबत खूपच जागरुक आहे. त्यामुळे ती आपल्या डाएटकडे देखील खूप लक्ष देत आहे.

जॅकलीन ही बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. जिचे सोशल मीडियावर देखील खूप फॉलोवर्स आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT