Tejasswi Prakash : प्रसिद्ध अभिनेत्रीचा बोल्ड लूक, फॅशन सेन्समध्ये उर्फीलाही देतेय टक्कर
बिग बॉसची माजी विजेती आणि नागिन फेम अभिनेत्री तेजस्वी प्रकाश हॉट आणि बोल्ड लूकमध्ये दिसताच अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. कारण तिने घातलेल्या ड्रेस हा साधा दिसत असला तरी ज्यावेळी तिने फोटोसाठी लूक देताना एका बाजूला झाली त्यावेळी मात्र मुलांनाही आणि मुलीनाही धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT
Tejasswi Prakash : बिग बॉसची माजी विजेती आणि नागिन फेम अभिनेत्री तेजस्वी प्रकाश सध्या तिच्या वेगळ्या कपड्यांमुळे चर्चेत आली आहे. कारण एकदम हॉट आणि बोल्ड (Hot and Bold) लूकमध्ये दिसल्याने अनेकांना धक्का बसला आहे. कारण तिच्या या लूकची कोणालाच अपेक्षा नव्हती. इतकी ती हॉट लूकमध्ये आली होती. या टीव्ही अभिनेत्रीचे (TV Actress) सगळ्यांच्या मनात एक सुसंस्कृत सून अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. कारण ती जेव्हा माध्यमांसमोर आली तेव्हा तिचा तो लूक अगदीच साधा दिसत होता.
ADVERTISEMENT
लूक धक्कादायक
तेजस्वी प्रकाशने घातलेला ड्रेस कधीही आणि कोणही घालू शकेल. मात्र ती जेव्हा फोटोसाठी लूक देत उभी राहिली तेव्हा मात्र लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण तो तिचा लूक मुलांसाठी आणि मुलींसाठीही धक्काच होता. कारण तिने परिधान केलेला ड्रेस हा एका बाजूने वेगळाच कट केल्याचे दिसत होता.
हे ही वाचा >> Pune Fire : पुण्यात मेणबत्ती फॅक्टरीत 7 जणांचा जागीच झाला कोळसा, काय घडलं?
फॅशनेबल लाईफस्टाईलवर हुकमत
कार्यक्रमावेळी तेजस्वी प्रकाशने काळ्या रंगाचा वन शोल्डर मॅक्सी लेन्थ ड्रेस परिधान करून तिने रेड कार्पेटवर प्रवेश केला होता. तिने घातलेला तो ड्रेस समोरून वेगळीच दिसत होती. मात्र तिच्या फॅशनेबल लाईफस्टाईलवर तिची हुकमत असल्याचे मत व्यक्त होत होते. ती जेव्हा साईड पोजमद्ये थांबली होती त्यावेळी मात्र ती कोणालाच आवडली नाही. तेजस्वीच्या त्या ब्लॅक गाऊन हा लाईट वेट फ्रॅबिकपासून तयार करण्यात आला होता. त्या गाऊनवर पोलिएस्टर मिक्स कपड्यासारखेही वेगळं लावण्यात आलं होतं.
हे वाचलं का?
तेजस्वीचा लूक खास
गाऊनचा खालचा भाग एका बाजूला साधा ठेवला होता, तर दुसऱ्या बाजूला गुडघ्यापासून कंबरेच्या भागापर्यंत एक स्लीट होता आणि त्याला तो जोडला होता. तेजस्वी प्रकाशचा लूक खास दिसत असला तरी तिने त्यासाठी अधिक काही वापरले नव्हते. तिने एका हातात सोन्याचे अगदी नाजूक ब्रेसलेट आणि बोटामध्ये मोत्याची एक अंगठी घातली होती. अभिनेत्रीचा मेकअप ग्लॉसी टचमध्ये ठेवण्यात आला होता. तिचे केस स्लीक पोनीमध्ये स्टाइल केलेले होते.
हे ही वाचा >>‘माझा भाऊच माझा नवरा’, महिलेने कुटुंबातील गोपनीय गोष्टी केल्या उघड
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT