मलायका अरोराचा मेटॅलिक ड्रेस खूपच चर्चेत!
मलायका बॉलिवूडमधील एक अत्यंत ग्लॅमरस अशी अभिनेत्री आहे. नुकतंच मलायका अरोराने मेटॅलिक सिल्व्हर बॉडीकॉन आउटफीटमध्ये फोटोशूट केलं आहे. तिच्या या ड्रेसबद्दल सोशल मीडियामध्ये खूपच चर्चा सुरु आहे. मलायका या लूकमध्ये खूपच स्टनिंग दिसते. Maneka Harisinghani ने हा ड्रेस डिझाइन केला आहे. मलायकाचा मिड लेन्थ ड्रेसला प्लंजिंग नेकलाइन, पेपलम स्टाइल, रफल फीचर यांना अजूनच ट्रेंडी बनवत […]
ADVERTISEMENT

mumbaitak

मलायका बॉलिवूडमधील एक अत्यंत ग्लॅमरस अशी अभिनेत्री आहे.

नुकतंच मलायका अरोराने मेटॅलिक सिल्व्हर बॉडीकॉन आउटफीटमध्ये फोटोशूट केलं आहे. तिच्या या ड्रेसबद्दल सोशल मीडियामध्ये खूपच चर्चा सुरु आहे.










