अभिनेता मनोज वाजपेयीला कोरोनाची लागण
नुकतंच अभिनेता रणबीर कपूरला कोरोनाची लागण झाली होती. सध्या रणबीर कोरोनासंदर्भात औषधोपचार घेतोय. तर आता अभिनेता मनोज वाजपेयीचा देखील कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. कोरोनाची लागण झाल्याने मनोजने स्वतःला क्वारंटाईन ठेवलं आहे. शिवाय सध्या तो करत असलेलं शूटींगही थांबवण्यात आलंय. मनोज वाजपेयी सध्या Despatch या सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त होता. रॉनी स्क्रूवाला यांचा हा सिनेमा असून […]
ADVERTISEMENT
नुकतंच अभिनेता रणबीर कपूरला कोरोनाची लागण झाली होती. सध्या रणबीर कोरोनासंदर्भात औषधोपचार घेतोय. तर आता अभिनेता मनोज वाजपेयीचा देखील कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. कोरोनाची लागण झाल्याने मनोजने स्वतःला क्वारंटाईन ठेवलं आहे. शिवाय सध्या तो करत असलेलं शूटींगही थांबवण्यात आलंय.
मनोज वाजपेयी सध्या Despatch या सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त होता. रॉनी स्क्रूवाला यांचा हा सिनेमा असून मनोज या सिनेमात प्रमुख भूमिका साकारणार आहे. यापूर्वी या सिनेमाचे डायरेक्टर कानू बहल यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT