दिवाळीसाठी प्राजक्ता माळीचं पारंपरिक पद्धतीने सेलिब्रेशन
सध्या संपूर्ण देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मग या सेलिब्रेशनमध्ये आपले आवडते कलाकार कसे बरं मागे राहतील? मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने खास दिवाळीच्या निमीत्ताने पारंपरिक पद्धतीने सेलिब्रेशन केलं आहे. काठा-पदराची साडी, नेकलेस, कानातले अशा अत्यंत साध्या रुपातल्या प्राजक्ताच्या या फोटोना सोशल मीडियावर चांगलीस पसंती मिळत आहे. यावेळी प्राजक्ताने काढलेली फुलांची रांगोळीही […]
ADVERTISEMENT

सध्या संपूर्ण देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मग या सेलिब्रेशनमध्ये आपले आवडते कलाकार कसे बरं मागे राहतील?
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने खास दिवाळीच्या निमीत्ताने पारंपरिक पद्धतीने सेलिब्रेशन केलं आहे.