Tamannaah Bhatia: ‘त्या’ लग्नात तमन्नाच्या हॉट ब्लाऊजची चर्चा… पाहा खास फोटो

मुंबई तक

ADVERTISEMENT

randeep hooda wedding reception tamannaah bhatia low cut blouse and floral saree steals limelight
randeep hooda wedding reception tamannaah bhatia low cut blouse and floral saree steals limelight
social share
google news

Randeep wedding : फिल्मी ग्लॅमरपासून दूर जात अगदी साधेपणा जपत अभिनेता रणदीप हुडा (Randeep Hooda) आणि लिन लैश्राम यांनी काही दिवसांपूर्वीच पती-पत्नी म्हणून एकमेकांचे हात धरले आहेत. या दोघांनी लग्न केल्यानंतर या जोडप्याने मुंबईत ग्रँड रिसेप्शनही दिले आहे. त्यामध्ये अनेक बी-टाऊन स्टार्स उपस्थित होते. मात्र ग्रँड रिसेप्शनमध्ये (Grand reception) सगळ्यात लक्षवेधी ठरली होती, ती तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia). कारण तिने परिधान केलेल्या हॉट ब्लाउज आणि तिच्या खास पेहराव्यामुळे या पार्टीत तिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

ADVERTISEMENT

ग्रँड रिसेप्शन

रणदीप हुडा आणि लिन लैश्राम यांनी त्यांच्या अत्यंत खाजगी विवाह सोहळ्यानंतर मुंबईत सर्वांसाठी एक ग्रँड रिसेप्शन ठेवले होते. त्यांच्या या रिसेप्शन पार्टीत अनेक बॉलिवूड स्टार्स पाहूणे म्हणून सहभागी झाले होते. या पार्टीत तमन्नानेही हजेरी लावली होती. या पार्टीत तिने अगदी खास पेहराव केला होता.

हे ही वाचा >> Tejasswi Prakash : प्रसिद्ध अभिनेत्रीचा बोल्ड लूक, फॅशन सेन्समध्ये उर्फीलाही देतेय टक्कर

हॉट ब्लाउज आणि फुलांची साडी

तिने परिधान केलेला हॉट ब्लाऊज आणि तिच्या फुलांच्या खास साडीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे आता या ग्रँड रिसेप्शनमधील तिचे हॉट फोटोही सोशल तथापि, सर्वात जास्त लक्ष वेधले गेले तमन्ना भाटियाने हॉट ब्लाउज आणि फुलांची साडी परिधान केली, ज्यांचे फोटो आता सोशल मीडियावर आग लावत आहेत.

हे वाचलं का?

साडीवर सोनेरी सिक्विन वर्क

या कार्यक्रमासाठी तमन्नाने प्रसिद्ध फॅशन डिझायनर अनिता डोंगरे यांनी डिझाइन केलेली साडी नेसली होती. त्या साडीवरचा ब्लाउजही तिनेच डिझाइन केला होता. लायसेल फॅब्रिकपासून बनवलेल्या, या काळ्या साडीवर सोनेरी सिक्विन वर्क असलेली फंकी फ्लोरल प्रिंट होती. रात्रीच्या फुलांसह गोल्डन सिक्विन वापरून फायरफ्लाय देखील तयार करण्यात आले होते. तमन्नाने काळ्या साडीसोबत घातलेल्या ब्लॅक ब्लाऊजचा लो-कट नेकलाइन लुकमध्ये ती अगदीच खास दिसत होती.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Rajeshwari Kharat : अखेर ‘जब्या’ला काळी चिमणी घावली! ‘शालू’सोबत नात्यात असल्याची चर्चा

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT