होली है! ‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेत कलाकार खेळणार रंगपंचमी
राजा रानीची गं जोडी मालिकेत पहायला मिळणार रंगपंचमी मालिकेमध्ये संजू आणि रणजीत खेळणार रंगांची धुळवड संजीवनी आणि रणजीत सोबत मालिकेतील इतर कलाकारांनीही लुटली रंगपंचमीची मजा ढाले पाटील कुटुंबात रंगला रंगंपचमीचा खेळ रंगपंचमीच्या एपिसोडचं शूटींग करताना सेटवरील सर्व कलाकारांनी धम्माल उडवली शूटींगदरम्यान कलाकारांनी फोटो मोह आवरला नाही. वेळ मिळाताच कलाकारांनी घेतला सेल्फी सध्या संजू पीएसआय होण्यासाठी […]
ADVERTISEMENT


राजा रानीची गं जोडी मालिकेत पहायला मिळणार रंगपंचमी

मालिकेमध्ये संजू आणि रणजीत खेळणार रंगांची धुळवड










