कंडोम सेल्सगर्ल बनल्याने ‘या’ अभिनेत्रीला केलं जातंय भयंकर ट्रोल

मुंबई तक

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा मागील काही दिवसांपासून आपल्या सिनेमांच्या माध्यमातून एक दमदार मेसेज देण्याचा प्रयत्न करत आहे. याआधी ती ‘छोरी’ या सिनेमात दिसली होती. या सिनेमात तिने समाजातील काही समस्यांवर आवाज उठवत एक खास संदेशही दिला होता. आता नुसरत ही ‘जनहित में जारी’ या सिनेमामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या सिनेमात ती कंडोमबाबत लोकांमध्ये […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा मागील काही दिवसांपासून आपल्या सिनेमांच्या माध्यमातून एक दमदार मेसेज देण्याचा प्रयत्न करत आहे.

याआधी ती ‘छोरी’ या सिनेमात दिसली होती. या सिनेमात तिने समाजातील काही समस्यांवर आवाज उठवत एक खास संदेशही दिला होता.

आता नुसरत ही ‘जनहित में जारी’ या सिनेमामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.