रुपेरी वाळुत माडाच्या बनात…शनाया फेम रसिका सुनीलचा हॉट अंदाज
माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शनाया म्हणजेच रसिका सुनील काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकली आहे. आदित्य बिलागीसोबत रसिका विवाहबंधनात अडकली. लग्नानंतर रसिका आणि आदित्य सध्या मालदिवमध्ये हनिमून साजरा करत आहेत. मालदिवच्या समुद्रकिनाऱ्यावर रसिकाने आपलं हॉट अंदाजातलं एक फोटोसेशन शेअर केलं आहे. तिच्या या बोल्ड आणि मॉर्डन लूकवर तिचे चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत. […]
ADVERTISEMENT

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शनाया म्हणजेच रसिका सुनील काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकली आहे.
आदित्य बिलागीसोबत रसिका विवाहबंधनात अडकली. लग्नानंतर रसिका आणि आदित्य सध्या मालदिवमध्ये हनिमून साजरा करत आहेत.