शिल्पा शेट्टी – राज कुंद्रा सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्राने आज दुपारी सप्तशृंगी देवीचं दर्शन घेतलं. हिमाचल प्रदेश येथील देवीच्या शक्तीपिठाचं दर्शन घेतल्यानंतर शिल्पा आपला पती राज कुंद्रा आणि भावासह देवीच्या दर्शनाला नाशिकमधील वणी येथे दाखल झाली होती. राज कुंद्राला अश्लिल व्हिडीओ प्रकरणात झालेल्या अटकेनंतर शिल्पा-राज पहिल्यांदा समोर आले आहेत. शिल्पा शेट्टी देवीच्या दर्शनासाठी आल्याची बातमी […]
ADVERTISEMENT

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्राने आज दुपारी सप्तशृंगी देवीचं दर्शन घेतलं.
हिमाचल प्रदेश येथील देवीच्या शक्तीपिठाचं दर्शन घेतल्यानंतर शिल्पा आपला पती राज कुंद्रा आणि भावासह देवीच्या दर्शनाला नाशिकमधील वणी येथे दाखल झाली होती. राज कुंद्राला अश्लिल व्हिडीओ प्रकरणात झालेल्या अटकेनंतर शिल्पा-राज पहिल्यांदा समोर आले आहेत.