17 January 2025 Horoscope In Marathi : 'या' राशीच्या लोकांच्या कुटुंबात सुख-समृद्धी नांदेल! काही लोकांना मिळेल पैसाच पैसा

मुंबई तक

Today Horoscope In Marathi : वैदिक ज्योतिष शास्त्रात एकूण 12 राशींचं वर्णन केलं  जातं. प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो. ग्रह नक्षत्रांच्या स्थितीनुसार, राशी भविष्याचं आकलन केलं जातं.

ADVERTISEMENT

19 October 2024 horoscope marathi
19 October 2024 horoscope marathi
google news

बातम्या हायलाइट

point

कोणते राशीचे लोक होतील गडगंज श्रीमंत?

point

या राशीच्या लोकांना शैक्षणिक कार्यात मिळेल यश

point

या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल आरोग्याची काळजी

Today Horoscope In Marathi : वैदिक ज्योतिष शास्त्रात एकूण 12 राशींचं वर्णन केलं  जातं. प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो. ग्रह नक्षत्रांच्या स्थितीनुसार, राशी भविष्याचं आकलन केलं जातं.  आज 17 जानेवारी 2025 शुक्रवारचा दिवस आहे. काही राशींसाठी शुभ मानला जातो. तर काही राशीच्या लोकांना छोट्या मोठ्या समस्यांचा सामना करावा लागणार आहे.
 

मेष राशी

खूप मेहनत घ्यावी लागेल. आरोग्याची काळजी घ्या. वडिलांचं सहकार्य मिळेल. खूप जास्त खर्च होईल. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वाढतील. धार्मिक कार्यात वाढ होईल.

वृषभ राशी

वादविवादांपासून दूर राहा. कुटुंबात शांतता ठेवा. आईला आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आत्मविश्वास वाढेल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल.

मिथुन राशी

कुटुंबात धार्मिक कार्य होऊ शकतात. मुलांच्या आरोग्यात सुधारणा होईल. भावनांवर नियंत्रण ठेवा. आशा-निराशेचे संमिश्र भाव मनात राहतील. आर्थिक खर्चात वाढ होईल.

हे वाचलं का?