Horoscope In Marathi: कुणा कुणाचा बँक बॅलेन्स वाढणार? 'या' राशींवर पडेल पैशांचा पाऊस, तुमचं भविष्य काय?
29 September 2024 Horoscope : वैदिक ज्योतिष शास्त्रात एकूण 12 राशींचं वर्णन केलं आहे. प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो. ग्रह नक्षत्रांच्या स्थितीनुसार, राशी भविष्याची माहिती दिली जाते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

आजचं रविवारचं राशी भविष्य वाचून आश्यर्यच वाटेल

या राशी होतील गडगंज श्रीमंत

तर या राशींच्या समस्या वाढतील, जाणून घ्या तुमच्या राशीचं भविष्य
29 September 2024 Horoscope : वैदिक ज्योतिष शास्त्रात एकूण 12 राशींचं वर्णन केलं आहे. प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो. ग्रह नक्षत्रांच्या स्थितीनुसार, राशी भविष्याची माहिती दिली जाते. 29 सप्टेंबर 2024 ला रविवार आहे. रविवारचा दिवस सूर्यदेवाला समर्पित केला जातो. या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते. सूर्यदेवाची पूजा-उपासना केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि सुख-समृद्धी मिळते. ज्योतिष गणनेनुसार आजच्या दिवशी कोणत्या राशींना लाभ होणार आहे आणि कोणत्या राशींना समस्यांचा सामना करावा लागणार आहे, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
मेष राशी
आशा-निराशेचे भाव मनात असू शकतात. कौटुंबिक जीवनात कष्ट घ्यावे लागतील. आर्थिक खर्च वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. पैशांच्या स्थितीत सुधारणा होईल. आत्मविश्वास कमी होईल.
वृषभ राशी