Optical Illusion Photo :जंगलात लपलीय तरुणी! तीक्ष्ण नजर आहे ना? मग शोधून दाखवा 10 सेकंदात
Optical Illusion Women Photo : गेल्या काही दिवसांपासून ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. रोजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना थकवा जाणवतो, पण ऑप्टिकल इल्यूजनचा फोटोंना पाहिल्यावर सुस्तावलेल्या मेंदूला चालना मिळते.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
ऑप्टिकल इल्यूजनचा आतापर्यंत सर्वात कठीण फोटो व्हायरल झालाय
गरुडासारखी नजर असणारेच जंगलात लपलेली तरुणी शोधतील
तुम्ही ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टमध्ये यशस्वी होणार का?
Optical Illusion Women Photo : गेल्या काही दिवसांपासून ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. रोजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना थकवा जाणवतो, पण ऑप्टिकल इल्यूजनचा फोटोंना पाहिल्यावर सुस्तावलेल्या मेंदूला चालना मिळते. हे फोटो सामान्य स्वरुपाचे नसतात. या फोटोंना पाहण्यासाठी गरुडासारखी नजर असावी लागते. कारण या फोटोंमध्ये अनेक प्रकारच्या बारीक सारीक गोष्टी लपलेल्या असतात. अशाच प्रकारचा एक जबरदस्त फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. (For the past few days, photos of optical illusion have been going viral on social media. Many people feel tired in the daily hustle and bustle, but after looking at the photo of optical illusion)
ADVERTISEMENT
एका जंगलाचा ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या जंगलाच्या या फोटोत अनेक झाडे-झुडपे आहेत. या जंगलात काही प्राणीही आहेत. पण जंगलाच्या या फोटोत एक तरुणी लपली आहे. या तरुणीला शोधण्यासाठी तुम्हाला तल्लख बुद्धीचा वापर करावा लागेल. तसच ज्यांच्याकडे तीक्ष्ण नजर आहे, त्या लोकांनाच जंगलात लपलेली तरुणी शोधता येईल. ही तरुणी शोधण्यासाठी तुम्हाला 10 सेकंदांचा वेळ दिला आहे.
हे ही वाचा >> Akshay Shinde Encounter : आरोपीला थांबवायला पाहिजे होतं...गोळी का चालवली? हायकोर्टाचा सरकारला संतप्त सवाल
ज्या लोकांना या जंगलात लपलेली तरुणी दिसली नाही, त्यांना बुद्धीचा कस लावावा लागेल. ज्यांनी या फोटोत असलेली तरुणी शोधली, त्या सर्वांचं अभिनंदन. पण ज्यांना या फोटोत असलेली तरुणी दिसली नाही, त्यांच्याकडे तीक्ष्ण नजर असणे आवश्यक आहे. ज्या लोकांना जंगलात लपलेली तरुणी दिसली नाही, त्यांना टेन्शन घ्यायची गरज नाही.
हे वाचलं का?
कारण आम्ही तुम्हाला फोटोत लपलेली तरुणी नेमकी कुठे आहे, याबाबत सांगणार आहोत. आम्ही एक फोटो शेअर केला आहे, त्या फोटोत तुम्ही रेड सर्कल पाहू शकता. या सर्कलमध्ये एक तरुणी असल्याचं तुम्ही पाहू शकता. फोटोत असलेल्या झाडांचा आकार एकत्रित करुन एका तरुणीचा चेहरा तयार झाला आहे. या झाडांच्या फांद्याचा आकार एका तरुणीसारखा दिसत आहे.
हे ही वाचा >> ODI Cricket : भारतासाठी रणजी खेळणाऱ्याचं सर्वत्र होतंय कौतुक! 'असा' कारनामा करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू
ऑप्टिकल इल्यूजनचे सर्वात कठीण फोटो इंटरनेटवर व्हायरल होत असतात. पण हे फोटो खूप कठीणही नसतात. कारण ज्या लोकांकडे बुद्धीचा योग्य वापर करण्याची आयडीया ्असते, ते लोक ऑप्टिकल इल्यूजनसारख्या टेस्टमध्ये यशस्वी होतात. पण जे लोक अशाप्रकारचे फोटो फक्त मनोरंजनासाठी बघतात, त्या लोकांना या टेस्टमध्ये पास होणं शक्य होत नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT