Tree Optical Illusion : फोटोत झाडे दिसतात? एक स्त्री सुद्धा लपलीय, क्लिक करून पाहा
Optical Illusion IQ Test : गेल्या काही दिवसांपासून ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या फोटोंमध्ये लपलेल्या बारीक सारीक गोष्टी शोधण्यात अनेकांचा गोंधळ उडतो.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
फोटो फक्त झाडे नाहीत, तर एक स्त्री सुद्धा लपलीय
फक्त 10 सेकंदात शोधून दाखवा फोटोत लपलेली स्त्री
ऑप्टिकल इल्यूजनचं हे कोडं सोडवण्यासाठी बुद्धीचा कस लावा
Optical Illusion IQ Test : गेल्या काही दिवसांपासून ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या फोटोंमध्ये लपलेल्या बारीक सारीक गोष्टी शोधण्यात अनेकांचा गोंधळ उडतो. कारण ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टमध्ये यशस्वी होणं, म्हणजे एक मोठं आव्हानच असतं. अशाच प्रकारचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर खूप सोपा वाटतो. पण या फोटोत लपलेली स्त्री शोधणं, हे अनेकांना जमलं नाही. कारण ज्यांच्याकडे तल्लख बुद्धी आहे, असेच लोक या फोटोत लपलेली स्त्री शोधू शकतात. (For the past few days, the photo of optical illusion has been going viral on social media. People get confused by many while searching for the hidden details captured in the photos)
या ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोत हिरव्या रंगाची काही झाडे तुम्ही पाहू शकता. पण या झाडांमध्ये मोठं रहस्य दडलं आहे. ज्यांच्याकडे गरुडासारखी नजर आहे, ते लोक या झाडांमध्ये लपलेल्या छोट्या मोठ्या गोष्टी सहज पाहू शकतात. पण ज्यांनी या फोटोतील बारकावे नीट पाहिले नसतील, तर त्यांना फोटोत लपलेली स्त्री शोधणं कठीण वाटणार.
हे ही वाचा >>Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो 'या' गोष्टी अजिबात विसरू नका! झटपट जमा होतील 4500 रुपये
फोटोत तुम्हाला हिरवीगार झाडे दिसत आहेत. पण झाडांमध्ये एक स्त्री सुद्धा लपली आहे. या स्त्री ला शोधण्यासाठी तुम्हाला बुद्धीला कस लावावा लागेल. ज्या लोकांनी बुद्धीचा योग्य प्रकारे वापर केला असेल, त्यांना ऑप्टिकलच्या या टेस्टमध्ये नक्कीच यश मिळालं असेल. पण ज्यांना या फोटोला गांभीर्याने पाहिलं नसेल, त्यांना फोटोत लपलेली स्त्री दिसली नसेल.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
या फोटोत लपलेल्या स्त्री ला शोधण्यासाठी तुम्हाला 10 सेकंदांचा वेळ दिला आहे. ज्या लोकांना 10 सेकंदातही फोटोत लपलेली स्त्री दिसली नसेल. त्यांना आम्ही या फोटोतील कोडं सांगणार आहोत. कारण ऑप्टिकलचा हा फोटो पाहण्यासाठी डोकं शांत ठेऊन बुद्धीला चालना द्यावी लागेल. अजूनही कुणाला या फोटोतील कोडं उलगडलं नसेल, तर आम्ही एक फोटो शेअर केला आहे. त्यात झाडांमध्ये लपलेली स्त्री एका सर्कलमध्ये दाखवण्यात आली आहे, ते तुम्ही पाहू शकता.
इथे पाहा फोटोत लपलेली स्त्री
हे ही वाचा >> Delhi New CM Atishi : कोण आहेत दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री अतिशी? राजकारणात कशी झाली एन्ट्री?
ADVERTISEMENT