Govt Job: भारतीय रिझर्व्ह बँकेत 'ऑफिसर' पदांसाठी नोकरीची संधी, लगेच करा अर्ज!
RBI Recruitment 2024 : भारतीय रिझर्व्ह बँकेत सरकारी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 16 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
भारतीय रिझर्व्ह बँकेत सरकारी नोकरीची संधी आहे.
पात्र आणि इच्छुक उमेदवार, 16 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
RBI Recruitment 2024 : भारतीय रिझर्व्ह बँकेत (Reserve Bank of India) सरकारी नोकरीची संधी आहे. ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-जनरल या पदासाठी 66 जागा, ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-DEPR या पदासाठी 21 जागा, ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-DSIM या पदासाठी 07 जागा अशा एकूण तीन पदांवर 94 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 16 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. (Govt Job Reserve Bank of India Job Opportunity for Officer B Grade Posts Apply Now)
ADVERTISEMENT
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता,
-
पद क्र.1: (i) 60% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: 50% गुण) किंवा 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी)
हे वाचलं का?
हेही वाचा : Shyam Manav : फडणवीसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारे श्याम मानव कोण?
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 ते 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] असणे आवश्यक आहे.
शुल्क
-
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस कॅटेगरीतील उमेदवारांकडून 1 हजार 03 रूपये शुल्क जात आहे.
ADVERTISEMENT
तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी कॅटेगरीतील उमेदवारांकडून 118 रूपये शुल्क आकारण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत 6 मोठे बदल, वाचा काय आहेत नव्या अटी शर्ती?
अधिक माहितीसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.rbi.org.in/ वरून माहिती मिळवू शकता.
अर्जाची लिंक
https://ibpsonline.ibps.in/rbiojun24/
हेही वाचा : Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी घोषणा, विधानसभा स्वबळावर लढणार.. भाजपसोबत युती नाही!
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1lzSqU1bOCE81YjjJky1MrZQ92SnX6b-T/view?usp=sharing
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT