Optical Illusion : Genius लोकांनाही फुटला घाम, बघा तुम्हाला जमतंय का हे?

मुंबई तक

ADVERTISEMENT

optical illusion image quiz can you spot the mistak on photo one minute test
मग 'या' फोटोतली चूक शोधून दाखवा
social share
google news

बातम्या हायलाइट

point

एका मिनिटात फोटोतली चूक शोधून दाखवा

point

फोटोत लपलेला चूकीचा शुज शोधा

point

तुम्हाला सापडली का फोटोतली चूक

Optical Illusion Quiz : सोशल मीडियावर दररोज अनेक फोटो व्हायरल होत असतात. यातील काही फोटो हे तुम्हाला आवडतात, तर काही फोटो हे तुम्हाला चक्रावून टाकतात. कारण या फोटोतली चुकीची गोष्ट ही तुम्हाला शोधायची आहे. काही जण ही चूक शोधण्यात यशस्वी ठरतात. तर काहींना ही चूक शोधण्यात अपयश येते. जी लोक या फोटोतल्या चुका शोधतात त्यांना जीनियस समजलं जातं. अशाच जीनियस लोकांसाठी आम्ही एक फोटो घेऊन आलो आहे. या फोटोतली चूक तुम्हाला शोधायची आहे. (Optical illusion image quiz can you spot the mistak on photo one minute test) 

तुमच्या समोर असलेल्या या फोटोत तुम्हाला चूक शोधायची आहे. दिसायला हा फोटो खूप सिंपल आहे. या फोटोत अजिबात गुंतागुंत नाही आहे. त्यामुळे फोटो समोर आल्या आल्या तुम्हाला वाटेल मी चूक शोधून दाखवू शकतो. पण तसे अजिबात नाही आहेत. कारण हा फोटो जितका सोप्पा दिसतोय, तितक्या सोप्या पद्धतीने चूक शोधता येणार नाही आहे. 

तुम्ही तुमच्या समोरील फोटोत पाहू शकता अनेक चप्पल आणि शूज दिसत आहे. दिसायचा चित्र एकदम सुटसुटीत आहे. त्यात कोणतीही गुंतागुंत नाही आहे. पण तुम्ही जर काळजीपूर्वक फोटो पाहिलात तर त्याला चूक आढळणार आहे. त्यामुळे तुम्ही जीनियस असाल तर तुम्ही नक्कीच ती चूक शोधू शकाल. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : VIDEO: बघा पुणेकरांनो... पुणे महानगरपालिकेचा अख्खा ट्रकच गेला खड्ड्यात!

तुम्हाला सापडली का चूक, नसेल तर आम्ही तुम्हाला एक क्लू देतो. फोटोच्या वरच्या भागातच एक चूक आहे. खालच्या भागातील कोणत्याची चपला आणि शूजमध्ये चूक नाही आहे. त्यामुळे तुम्हाला वरच्या भागात चूक शोधायची आहे. आता तरी तुम्ही चूक शोधली असेल, अशी अपेक्षा आहे. 

तुम्हाला 1 मिनिटात फोटोतील चूक कळली का? जर होय, तर तुम्ही खरोखरच प्रतिभावान आहात. तुम्हाला चित्रातली चूक सापडत नसली तरी काळजी करण्याची गरज नाही. हे आव्हान पूर्ण करण्यात आम्ही तुम्हाला मदत करू. जर तुम्ही चित्र नीट बघितले तर तुमच्या लक्षात येईल की चित्रातील गुलाबी शूजमध्ये दोष लपलेला आहे. फोटोत दिसणारे गुलाबी शूज एकाच पायाचे आहेत. बाकी सर्व शूज आणि चप्पल जोडीने ठेवल्या आहेत, पण गुलाबी शूज एकाच पायाचे आहेत. त्यामुळे फोटोमध्ये हीच एक मोठी चूक होती. ही चूक तुम्हाला शोधायची आहे. 

ADVERTISEMENT

आता ही चूक शोधण्यात तुम्ही यशस्वी ठरलात तर तुमचे अभिनंदन आहे. आणि जर तुम्ही चूक शोधण्यात अपयशी ठरलात, तर काळजी करण्याचे कारण नाही.तुम्ही पुढच्या फोटोमध्ये नक्क्कीच चूक शोधाल यात संशय नाही. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : 'त्या' महिलांची लॉटरीच लागली, अर्जही मंजूर आणि 'इतके' पैसे मिळणार

    follow whatsapp

    ADVERTISEMENT