Mazi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदे सरकारचा प्रचंड मोठा निर्णय, थेट GR करा डाऊनलोड!

मुंबई तक

Mazi Ladki Bahin Application Last Date: माझी लाडकी बहीण योजनेबाबत शिंदे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्याचा जीआर देखील आता समोर आला आहे.

ADVERTISEMENT

Mazi Ladki Bahin Yojana: थेट GR करा डाऊनलोड!
Mazi Ladki Bahin Yojana: थेट GR करा डाऊनलोड!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

माझी लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा नवा निर्णय

point

महिला लाभापासून वंचित राहणार नाहीत

point

शिंदे सरकारने अर्ज करण्याची मुदत वाढवली

Mazi Ladki Bahin Yojana New GR: मुंबई: माझी लाडकी बहीण योजना ही शिंदे सरकारची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना ठरली असून ती आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वात गेमचेंजर ठरणारी असू शकते. त्यामुळेच सरकार देखील या योजनेबाबत आता अधिकच जागरूक झाली आहे. महाराष्ट्रात अद्यापही विधानसभा निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. याच गोष्टीचा फायदा हा राज्यातील सरकारला होऊ शकतो. कारण यामुळेच माझी लाडकी बहीण योजनेला आता आणखी मुदतवाढ देण्याचा अत्यंत मोठा निर्णय हा नुकताच घेण्यात आला आहे. (shinde govt big decision application deadline extended for mazi ladki bahin download gr directly)

शिंदे सरकारच्या वतीने अर्थमंत्री अजित पवार यांनी जो अंतरिम अर्थसंकल्प सादर केलेला त्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार या योजनेच्या नोंदणीची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट 2024 होती. पण आता नोंदणी प्रक्रियाला आणखी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे ही वाचा>> Ladki Bahin Yojana: महिलांना 3000 रुपये मिळणार की नाही?, सर्वात मोठी बातमी आली समोर

Mazi Ladki Bahin Yojana साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख बदलली

शासनाने जारी केलेल्या नव्या जीआर नुसार आता राज्यातील महिलांना अर्ज करण्यासाठी तारीख वाढवून देण्यात आली आहे. जी सप्टेंबर 2024 महिन्यापर्यंत असणार आहे. त्यामुळे राज्यातील ज्या महिला या ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत अर्ज करू शकल्या नाहीत त्यांना आता सरकारने आणखी एक संधी दिली आहे.

हे ही वाचा>> Oshin Sharma: उपजिल्हाधिकारी मॅडमचे फोटो म्हणजे कहर, पण त्यांची कहाणी म्हणजे...

Mazi Ladki Bahin Yojana बाबत सरकारचा नवा जीआर जसाच्या तसा... 

"मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण" या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करणेबाबत.

हे वाचलं का?

    follow whatsapp