Ahmadnagar lok sabha 2024: अहमदनगर लोकसभा मतदारसंघ निवडणूक

मुंबई तक

ADVERTISEMENT

अहमदनगर लोकसभा निवडणूक निकाल
अहमदनगर लोकसभा निवडणूक निकाल
social share
google news

Lok sabha Election 2024 Ahmadnagar Constituency: अहमदनगर: अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या (Ahmadnagar Lok Sabha Constituency) निवडणुकीचे सगळे अपडेट आणि बातम्या आपल्याला इथे पाहता येईल. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादीही दिली आहे. 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण भाजपने आतापर्यंत मोदींच्याच करिश्म्यामुळे सलग दोनदा बहुमताने विजय मिळवला आहे. (ahmadnagar lok sabha election results 2024)

लोकसभा 2024 निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने शिल्लक आहेत. https://www.mumbaitak.in/lok-sabha-2024-election/ वर रिअल टाइममध्ये लोकसभा निवडणुका 2024 बाबत माहिती पाहता येईल. यामध्ये आपल्याला लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक, तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा तपशील तसेच लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाच्या अपडेट आपल्याला पाहता येईल. ताज्या बातम्या आणि विश्लेषणासाठी Twitter वर @mumbaitak ला फॉलो करा.

LIVE UPDATE:

    • अहमदनगर मतदारसंघात एकूण 66.61% मतदान झालं.
    • अहमदनगर मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 62.76% मतदान झालं आहे.
    • अहमदनगर मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 53.27% मतदान झालं आहे.
    • अहमदनगर मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 41.35% मतदान झालं आहे.
    • अहमदनगर मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 29.45% मतदान झालं आहे.
    • अहमदनगर मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 14.74% मतदान झालं आहे.
    • अहमदनगर मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 5.13% मतदान पार पडले.
    • महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात 11 मतदारसंघामध्ये मतदान पार पडलं. 
    • लोकसभा निवडणूक 2024 साठी चौथ्या टप्प्यासाठी 13 मे रोजी मतदान घेण्यात आलं. 

    लोकसभा निवडणूक 2024: अहमदनगर मतदारसंघातील उमेदवार

    1. भाजप - सुजय विखे 

    2. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - निलेश लंके

     

    हे वाचलं का?

    ADVERTISEMENT

    अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल

    1. वर्ष- 2019: सुजय विखे (विजयी उमेदवार- भाजप) 58.54% मतं

    2. वर्ष- 2014: दिलीप गांधी  (विजयी उमेदवार- भाजप) 56.97% मतं

    3. वर्ष- 2009: दिलीप गांधी  (विजयी उमेदवार- भाजप) 39.65% मतं

     

    महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाची यादी

    Lok Sabha Election 2024: अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील मतदारांना सुजय विखे यांना दाखवला आरसा

      follow whatsapp

      ADVERTISEMENT