Nitin Gadkari : भाजपच्या पहिल्या यादीत गडकरींचं नाव का नाही?

नितीन गडकरी यांचं नाव भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

Video Thumbnail
social share
google news

Nitin Gadkari News : भाजपने १९५ लोकसभा मतदारसंघांसाठी आपले उमेदवार जाहीर केले. यात अनेक विद्ममान खासदारांची तिकीटं कापण्यात आली आहेत. त्याचबरोबर काही मंत्र्यांनाही डच्चू दिला गेला आहे. भाजपच्या पहिल्या यादीत सर्व महत्त्वाच्या नेत्यांची नावं आहेत, पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव नाही, तेच जाणून घेण्यासाठी व्हिडीओ बघा...

    follow whatsapp