Profile

भाग्यश्री राऊत

bhagyashri.raut@aajtak.com
भाग्यश्री राऊत पत्रकार असून ५ वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहे. सध्या मुंबई TAK ला Associate Producer म्हणून कार्यरत आहे. राजकीय, क्राईम, हेल्थ, चालू घडामोडी अशा सर्व विषयांवर लिखाण करतात. देशातील चालू घडामोडींवर विशेल्षणात्मक लेख लिहितात. फिल्डवर जाऊन रिपोर्टींग करून वेगवेगळे विषय हाताळतात. त्यांनी नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागातून मास कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. राजकारणात सर्वाधिक आवड असून त्याबाबतच्या घडामोडींवर विशेष लिखाण करतात.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT