Manoj Jarange: 'आता तुमच्या नाकावर टिच्चून...', जरांगेंचं शिंदे सरकारला आता खुलं आव्हान

मुंबई तक

Manoj Jarange Maratha Reservation: आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर तुम्हाला उलथं केल्याशिवाय मागे हटणार नाही. असं विधान करत मनोज जरांगे यांनी शिंदे सरकारला आव्हान दिलं आहे.

ADVERTISEMENT

जरांगे सुपडा साफ करणार
maharashtra assembly election manoj jarange patil vidhan sabha election strategey mahayuti vs maha vikas aghadi eknath shinde devendra fadnavis udhhav thackeray sharad pawar maratha factor maharashtra politics
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आक्रमक

point

मनोज जरांगेचं दसरा मेळाव्यात बेधडक भाषण

point

मनोज जरांगेंनी सरकारला दिलं आव्हान

Maratha Reservation and Shinde Government: बीड: मराठा आरक्षणासाठी मागील वर्षभरापासून अत्यंत आक्रमक भूमिका घेणारे मनोज जरांगे पाटील यांनी आज (12 ऑक्टोबर) बीडमधील नारायणगड येथे दसऱ्यानिमित्त जाहीर मेळावा घेत राज्यातील शिंदे सरकारला खुलं आव्हान दिलं आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीत आता एक नवा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. (if the maratha reservation demand is not accepted the government will be overthrown manoj jarange now openly challenges the shinde government)

'जर तुम्ही आम्हाला खुन्नस देऊन आमचा अपमान करून, आमच्या डोळ्यात चटणी टाकून तुम्ही तर अवमान केला तर तुमच्याही नाकावर टिच्चून तुम्हाला उलथं केल्याशिवाय तुम्हाला मागे हटणार नाही.' असं म्हणत जरांगेंनी सरकारला आता आव्हान दिलं आहे.

मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?

'आता सावध व्हा.. यांनी तिसरी खुन्नस दिली आपल्याला.. ती खुन्नस म्हणजे तुम्ही कितीही आंदोलनं करा.. तुम्ही किती झुंजा, तुम्ही कितीही कोटीच्या संख्येने एकत्र या.. आम्ही तुमच्या छातीवर बसून तुमच्या नाकावर टिच्चून त्यांचा निर्णय घेतलाय.. तुमचा निर्णय घेत नाही. ही खुन्नस आपल्या समुदायाला दिली. त्यामुळे यांना उखडून फेकावंच लागणार.'

हे ही वाचा>> Manoj Jarange : ''समाजाला न्याय मिळाला नाहीतर उलथापालथ...'', नारायणगडावरून जरांगेंचा महायुती सरकारला इशारा

'क्षत्रिय मराठ्यांना लढायचं शिकवलंय. आपल्यावर जर डोळ्यादेखत अन्याय करणार असले तर समोरच्याला उखडून फेकावंच लागणार.' 

हे वाचलं का?

    follow whatsapp