Constituency Wise Shiv Sena (Shinde) Candidates List: शिवसेनेची तिसरी यादी जाहीर... शिंदेंमुळे भाजपच्या 'या' नेत्याचं स्वप्न भंगलं?

रोहित गोळे

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी शिवसेना (शिंदे गट) पक्षाने तिसरी यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये मित्रपक्षातील उमेदवारांसह 15 नावं जाहीर करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

CM शिंदेंनी जाहीर केली तिसरी यादी

point

शिवसेनेच्या 15 जागा शिंदेंनी केल्या जाहीर

point

शिवसेना शिंदे गटाचे 13 आणि दोन मित्र पक्षाच्या उमेदवारांची नावं जाहीर

Maharashtra Assembly Election 2024 Shiv Sena (Shinde group) 3rd Candidates List: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) साठी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची तिसरी यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी मित्रपक्षांच्या उमेदवारांसह 15 जणांची नावं जाहीर केली आहेत. आतापर्यंत एकूण 80 उमेदवारांची यादी शिवसेनेने जाहीर केली आहे. 

भाजप नेत्याचं स्वप्न भंगलं?

दरम्यान, या तिसऱ्या यादीमुळे भाजप नेते सुजय विखे यांचं आमदार होण्याचं स्वप्न भंगलं आहे. कारण संगमनेर मतदारसंघातून सुजय विखे निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं बोललं जात होत मात्र, आता ही जागा शिंदेंना सोडण्यात आली असून तिथून शिवसेनेने अमोल खताळ यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

हे ही वाचा>> Ajit Pawar: "लोकसभेला ताई आणि विधानसभेला...", बारामतीत अजित पवार झाले भावुक, नेमकं काय म्हणाले?

पाहा शिवसेनेची (शिंदे गट) तिसरी यादी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Shiv Sena (Shinde) 3rd Candidates List)

  1. सिंदखेडराजा - शशिकांत खेडेकर
  2. घनसावंगी - हिकमत उढाण
  3. कन्नड - संजना जाधव
  4. कल्याण ग्रामीण - राजेश मोरे
  5. भांडूप (पश्चिम) - अशोक पाटील
  6. मुंबादेवी - शायना एन सी
  7. संगमनेर - अमोल खताळ
  8. श्रीरामपूर - भाऊसाहेब कांबळे
  9. नेवासा - विठ्ठलराव लंघे पाटील
  10. धाराशिव - अजित पिंगळे
  11. करमाळा - दिग्विजय बागल
  12. बार्शी - राजेंद्र राऊत
  13. गुहागर - राजेश बेंडल
  14. हातकणंगले - अशोकराव माने (जनसुराज्य पक्ष)
  15. शिरोळ - राजेद्र येड्रावकर (राजश्री शाहूविकास आघाडी)

हे ही वाचा>> Shiv Sena UBT: निवडणुकीआधीच ठाकरेंना मोठा धक्का, 'या' उमेदवाराने अचानक घेतली माघार, म्हणाले मी...

पाहा शिवसेनेची (शिंदे गट) दुसरी यादी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Shiv Sena (Shinde) 2nd Candidates List)

  1. अक्कलकुवा - आमश्या पाडवी
  2. बाळापूर- बळीराम शिरसकर
  3. रिसोड - भावना गवळी
  4. हदगाव- बाबुराव कदम कोहळीकर
  5. नांदेड दक्षिण- आनंद तिडके पाटील (बोंडारकर)
  6. परभणी - आनंद शेशराव भरोसे 
  7. पालघर - राजेंद्र घेड्या गावित 
  8. बोईसर (अज) - विलास सुकुर तरे 
  9. भिवंडी ग्रामिण (अज) - शांताराम तुकाराम मोरे 
  10. भिवंडी पूर्व - संतोष मंजय्या शेट्टी 
  11. कल्याण पश्चिम - विश्वनाथ आत्माराम भोईर 
  12. अंबरनाथ (अजा) - डॉ बालाजी प्रल्हाद किणीकर 
  13. विक्रोळी - सुवर्णा सहदेव करंजे 
  14. दिंडोशी - संजय ब्रिजकिशोरलाल निरुपम 
  15. अंधेरी पूर्व -  मुरजी कांनजी पटेल 
  16. चेंबूर - तुकाराम रामकृष्ण काते 
  17. वरळी - मिलींद मुरली देवरा 
  18. पुरंदर - विजय सोपानराव शिवतारे 
  19. कुडाळ - निलेश नारायण राणे 
  20. कोल्हापुर उत्तर - राजेश विनायक क्षिरसागर

दुसऱ्या यादीत शिंदेंने आपल्या पक्षाच्या 20 जागा जाहीर केल्या होत्या. 

पाहा शिवसेनेची (शिंदे गट) पहिली यादी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Shiv Sena (Shinde) 1st Candidates List)

1. कोपरी-पाचपाखाडी - एकनाथ शिंदे
2. साक्री - मंजुळाताई गावित
3. चोपडा - चंद्रकांत सोनावणे
4. जळगाव ग्रामीण - गुलाबराव पाटील
5. एरंडोल - अमोल चिमणराव पाटील
6. पाचोरा - किशोर पाटील
7. मुक्ताईनगर - चंद्रकांत पाटील
8. बुलढाणा - संजय गायकवाड
9. मेहकर - संजय रायमुलकर
10. दर्यापूर - अभिजीत आनंदराव अडसूळ
11. रामटेक - आशिष जैस्वाल
12. भंडारा - नरेंद्र भोंडेकर
13. दिग्रस - संजय राठोड
14. नांदेड उत्तर - बालाजी कल्याणकर
15. कळमनुरी - संतोष बांगर
16. जालना - अर्जुन खोतकर
17. सिल्लोड - अब्दुल सत्तार
18. छ. संभाजीनगर मध्य - प्रदीप जैस्वाल 
19. छ. सभाजीनगर पश्चिम - संजय शिरसाट
20. पैठण - विलास संदीपान भूमरे 
21. वैजापूर - रमेश बोरनारे
22. नांदगाव - सुहास कांदे 
23. मालेगाव बाह्य - दादाजी भुसे
24. ओवळा माजीवडा - प्रताप सरनाईक
25. मागाठाणे - प्रकाश सुर्वे
26. जोगेश्वरी पूर्व - मनिषा रवींद्र वायकर
27. चांदिवली - दिलीप लांडे
28. कुर्ला - मंगेश कुडाळकर
29. माहीम - सदा सरवणकर
30. भायखळा - यामिनी जाधव
31. कर्जत - महेंद्र थोरवे
32. अलिबाग - महेंद्र दळवी
33. महाड - भरतशेठ गोगावले
34. उमरगा - ज्ञानराज चौगुले
35. परांडा - तानाजी सावंत
36. सांगोला - शहाजीबापू पाटील
37. कोरेगाव - महेश शिंदे
38. पाटण - शंभूराज देसाई
39. दापोली - योगेश कदम
40. रत्नागिरी - उदय सामंत
41. राजापूर - किरण सामंत 
42. सावंतवाडी - दीपक केसरकर
43. राधानगरी - प्रकाश आबिटकर 
44. करवीर - चंद्रदीप नरके
45. खानापूर - सुहास बाबर 

पहिल्या यादीत शिवसेना शिंदे गटाने 45 जणांच्या नावाची घोषणा केली होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp