Maharashtra Vidhan Sabha Survey : राज्यातल्या 'या' 10 जिल्ह्यांमध्ये मविआ आघाडीवर? काय सांगते आकडेवारी?

मुंबई तक

लोकसभेला मविआला चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र त्यानंतर राज्यात महायुतीने अनेक महत्वाचे निर्णय घेतले. निर्णयांमुळे महायुतीने मतांचा मोठा टक्का आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात कुणाला मिळणार जनतेचा प्रतिसाद?

point

कोल्हापूर, सोलापूर, साताऱ्यात कुणाची हवा?

point

पश्चिम महाराष्ट्रात कुणाचा झेंडा फडकणार?

Maharashtra Vidhan Sabha Survey : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाली सुरू आहे. या सर्व धामधुमीमध्ये सगळेच पक्ष प्रचारामध्ये मोठ्या ताकदीने उतरले आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन मोठ्या पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर होणारी महाराष्ट्रातली पहिली विधानसभा निवडणूक आहे. लोकसभा निवडणुकीला राज्यात महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला होता. मात्र त्यानंतर राज्यात महायुतीने अनेक महत्वाचे निर्णय घेतले. या निर्णयांमुळे महायुतीने मतांचा मोठा टक्का आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळ आता विधानसभा निवडणुकीत कुणाला प्रतिसाद मिळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

हे ही वाचा >>Nawab Malik : निवडणुकीच्या तोंडावर मलिकांना धक्का, 'या' गोष्टीवर आक्षेप घेत ईडीकडून न्यायालयात याचिका

राज्यात येत्या 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार असून, 23 नोव्हेंबरला निराल लागणार आहे. त्यामुळे निकालासाठी अवघे 10 दिवस बाकी आहेत. मात्र त्यापूर्वीच आता वेगवेगळ्या संस्थांनी केलेल्या सर्व्हेच्या माध्यमातून निवडणुकीचा अंदाज वर्तवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. द महाराष्ट्र अॅनालिटीकाने केलेल्या एका सर्व्हेच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यात कुणाला किती जागा मिळणार हे थेट आकडेवारीच्या माध्यमातून जाणून घेऊ.

1. कोल्हापूर 

एकूण जागा : 10 
महायुती : 02
मविआ : 07 


2. सोलापूर 

हे वाचलं का?

    follow whatsapp