अख्खं गाव जमलं ते फक्त चीअर लीडर्ससाठी, कारण…
आयपीएलच्या धर्तीवर बिहारच्या सारण गावात 20-20 क्रिकेट सामना खेळविण्यात आला. यावेळी आयपीएलप्रमाणेच याठिकाणीही चीअर लीडर्सनी डान्स करत क्रिकेटपटूंना सपोर्ट केला. पण यावेळी अख्खं गाव मॅच पाहण्यासाठी नाही तर फक्त चीअर लीडर्सना पाहण्यासाठी जमलं होतं. हा सामना रसूलपूर आणि रामपूर या दोन ग्रामपंचायतींमध्ये खेळला गेला. सामना जिंकल्यानंतर रामपूरचे खेळाडू चीअर लीडर्ससोबत नाचू लागले. सामन्यादरम्यान चीअर लीडर्स […]
ADVERTISEMENT

आयपीएलच्या धर्तीवर बिहारच्या सारण गावात 20-20 क्रिकेट सामना खेळविण्यात आला.
यावेळी आयपीएलप्रमाणेच याठिकाणीही चीअर लीडर्सनी डान्स करत क्रिकेटपटूंना सपोर्ट केला.
पण यावेळी अख्खं गाव मॅच पाहण्यासाठी नाही तर फक्त चीअर लीडर्सना पाहण्यासाठी जमलं होतं.
हा सामना रसूलपूर आणि रामपूर या दोन ग्रामपंचायतींमध्ये खेळला गेला.
सामना जिंकल्यानंतर रामपूरचे खेळाडू चीअर लीडर्ससोबत नाचू लागले.
सामन्यादरम्यान चीअर लीडर्स अश्लील आणि द्विअर्थी गाण्यांवर नाचत होत्या.
चीअर लीडर्सच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.