‘अतिशय पोरकट’, शरद पवार भाजप नेत्यांबद्दल काय बोलले?

मुंबई तक

पुण्यात माध्यमांशी बोलताना शरद पवारांनी भाजप नेत्यांना खडेबोल सुनावले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांबद्दल एक विधान केलं होतं. ‘पवारांना भाजपसोबत यायचं होतं, पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नको होते, असं ते म्हणाले. त्यावर बोलताना पवार म्हणाले, ‘भाजपमधले सगळेच लोक आवडण्यासारखे आहेत असे मला वाटत नाही.’ ‘इतकी वर्षे मी भाजपवाल्यांना बघत आहे, त्यांना युतीत यावे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पुण्यात माध्यमांशी बोलताना शरद पवारांनी भाजप नेत्यांना खडेबोल सुनावले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांबद्दल एक विधान केलं होतं.

‘पवारांना भाजपसोबत यायचं होतं, पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नको होते, असं ते म्हणाले.

त्यावर बोलताना पवार म्हणाले, ‘भाजपमधले सगळेच लोक आवडण्यासारखे आहेत असे मला वाटत नाही.’

‘इतकी वर्षे मी भाजपवाल्यांना बघत आहे, त्यांना युतीत यावे असे वाटत नाही.’

‘त्यामुळे माझ्याबाबत होणारी विधाने ही अतिशय पोरकट आहेत’, असं पवार म्हणाले.

आणखी वेब स्टोरीज बघण्यासाठी क्लिक करा…

हे वाचलं का?

    follow whatsapp