जामीन मिळण्यासाठी आर्यन खानने अर्जात सांगितली ही 15 कारणं..
NCB ने आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे. त्यानंतर त्याला जामीनही मिळू शकलेला नाही. त्याला जामीन मिळावा यासाठी त्याचे वकील सतीश मानेशिंदे यांचे कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत. अशात आर्यन खानने NCB च्या अर्जावर बुधवारी उत्तर दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे. त्याच्या जामीन अर्जामध्ये त्याने आपल्याला जामीन का मिळावा? याची पंधरा कारणं दिली आहेत. आपण […]
ADVERTISEMENT

NCB ने आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे. त्यानंतर त्याला जामीनही मिळू शकलेला नाही. त्याला जामीन मिळावा यासाठी त्याचे वकील सतीश मानेशिंदे यांचे कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत. अशात आर्यन खानने NCB च्या अर्जावर बुधवारी उत्तर दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे. त्याच्या जामीन अर्जामध्ये त्याने आपल्याला जामीन का मिळावा? याची पंधरा कारणं दिली आहेत. आपण जाणून घेऊ आर्यन खानने काय म्हटलं आहे या जामीन अर्जात.
अभिनेता शाहरूख खान याचं नाव न घेता त्याने अर्जात हा उल्लेख केला आहे की मी बॉलिवूडमधील एका आघाडीच्या चित्रपट अभिनेत्याच्या मुलगा आहे. तसंच कॅलेफोर्नियातूनही मी ललित कला, चित्रपट आणि टीव्ही संदर्भातली पदवी घेतली आहे. मी भारताचा एक जबाबदार नागरिक आहे असंही त्याने आपल्या जामीन अर्जात म्हटलं आहे.
आर्यन खानने आपल्या जामीन अर्जात काय काय कारणं दिली आहेत?