इगतपुरीच्या आश्रमशाळेतील 15 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह
प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक इगतपुरी तालुक्यातील एका आश्रमशाळेतील 15 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. शाळेतील 15 विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इगतपुरीतील मुंढेगाव येथील आश्रमशाळेतील 15 विद्यार्थअयांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या आश्रमशाळेत तीनशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्याला काही दिवसांपूर्वी ताप आला होता. त्यानंतर त्याची कोव्हिड चाचणी केली. या कोव्हिड […]
ADVERTISEMENT

प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक
इगतपुरी तालुक्यातील एका आश्रमशाळेतील 15 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. शाळेतील 15 विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इगतपुरीतील मुंढेगाव येथील आश्रमशाळेतील 15 विद्यार्थअयांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या आश्रमशाळेत तीनशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्याला काही दिवसांपूर्वी ताप आला होता. त्यानंतर त्याची कोव्हिड चाचणी केली. या कोव्हिड चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर इतरही विद्यार्थ्यांची कोविड चाचणी करण्यात आली.
इंग्लंडहून नागपूरला आलेल्या आई आणि मुलीला कोरोना , जिनोम सिक्वेन्सिंगला पाठवण्यात आले नमुने