Mandira Bedi: पन्नाशीत पण फिट फिगर पाहून चाहते झाले इम्प्रेस
अभिनेत्री मंदिरा बेदीचा नवा लुक पाहून चाहते घायाळ झाले आहेत मंदिराला एका इव्हेन्टमध्ये स्पॉट केलं गेलं. जिथे मंदिरा खूप स्टाईलिश अंदाजात दिसत होती मंदिरा डिझाइनर गौरव गुप्ताच्या शोरूम लॉन्चच्या कार्यक्रमात पोहचली होती इथे ती ग्रे कलरच्या स्टाईलिश कटआऊट गाऊनमध्ये आली होती शॉर्ट हेअर आणि नॅचरल मेकअपमध्ये मंदिरा खूपच सुंदर दिसत होती मंदिराचं फिट फिगर पाहून […]
ADVERTISEMENT

अभिनेत्री मंदिरा बेदीचा नवा लुक पाहून चाहते घायाळ झाले आहेत
मंदिराला एका इव्हेन्टमध्ये स्पॉट केलं गेलं. जिथे मंदिरा खूप स्टाईलिश अंदाजात दिसत होती