Sambhajiraje यांनी आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघात काढले आरोग्य विभागाचे वाभाडे

मुंबई तक

Sambhajiraje Chhatrapati | Dharashiv : धाराशिव : आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या मतदारसंघातील आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर असल्याचा आरोप माजी खासदार आणि स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी केला. संभाजीराजे छत्रपती सध्या धाराशिव (Dharashiv) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. स्वराज्य संघटनेच्या (Swarajya Origination) शाखांचे उद्घाटन आणि पक्षविस्तार असा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे. या दरम्यानच […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Sambhajiraje Chhatrapati | Dharashiv :

धाराशिव : आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या मतदारसंघातील आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर असल्याचा आरोप माजी खासदार आणि स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी केला. संभाजीराजे छत्रपती सध्या धाराशिव (Dharashiv) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. स्वराज्य संघटनेच्या (Swarajya Origination) शाखांचे उद्घाटन आणि पक्षविस्तार असा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे. या दरम्यानच संभाजीराजे यांनी नुकतंच भूम शहरातील शासकीय रुग्णालयात अचानक भेट देत आरोग्य यंत्रणेचा पंचनामा केला. (A surprise visit and inspection by Chhatrapati Sambhaji Raje at the government hospital in Bhum city.)

भुम ग्रामीण रुग्णालयाला भेट देत संभाजी महाराज यांनी तिथल्या संपूर्ण परिस्थितीचा आणि सोयी सुविधांचा आढावा घेतला. यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आरोग्य विभागाला कारभार सुधारण्याचा इशारा दिला. ते म्हणाले की आम्ही काही सहन करु, मात्र आरोग्य विभाग आणि प्राथमिक केंद्र यांची दुरावस्था सहन करणार नाही. तसंच तुम्ही काही केलं नाही तर मी दाखवतो असं म्हणतं अल्टिमेटमही दिला.

Shashikant warishe: अजित पवारांनी दाखवली जाहिरात; देवेंद्र फडणवीस म्हणाले..

हे वाचलं का?

    follow whatsapp