‘कशाला असले धंदे करता? किमान डोकी तरी चालवा’, अजित पवार विधानसभेत भडकले
Ajit Pawar Speech in Maharashtra Assembly : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत सरकारकडून जाहिरातींवर होत असलेल्या खर्चाचा मुद्दा उपस्थित केला. अजित पवारांनी सरकारी जाहिरातीचा एक फोटो सभागृहात दाखवला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (CM Eknath Shinde) भाजपलाही खडेबोल सुनावले. 50 कोटींच्या शासकीय जाहिराती 6 महिन्यात दिल्या. सतरा कोटींहून अधिक रक्कम महापालिकेच्या जाहिरातींसाठी खर्च केली आणि […]

ADVERTISEMENT

Ajit Pawar Speech in Maharashtra Assembly : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत सरकारकडून जाहिरातींवर होत असलेल्या खर्चाचा मुद्दा उपस्थित केला. अजित पवारांनी सरकारी जाहिरातीचा एक फोटो सभागृहात दाखवला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (CM Eknath Shinde) भाजपलाही खडेबोल सुनावले. 50 कोटींच्या शासकीय जाहिराती 6 महिन्यात दिल्या. सतरा कोटींहून अधिक रक्कम महापालिकेच्या जाहिरातींसाठी खर्च केली आणि जाहिरात बघा, असं म्हणत अजित पवारांनी (Ajit Pawar) जाहिरातीचा फोटो दाखवत आरसा दाखवला. कशाला असले धंदे करता? किमान डोकी तरी चालवा, असा टोला अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला. (Ajit Pawar Slams Shinde-Fadnavis Government over advertise)