आकाश अंबानीने प्रसिद्ध उद्योगपती रसेल मेहता यांची मुलगी श्लोका मेहतासोबत लग्न केलं.
श्लोका मेहताला एक बहीण आहे जिचं नाव दिया मेहता आहे. दिया आकाश अंबानीची सख्खी मेव्हणी आहे.
दिया मेहताने एप्रिल 2017 मध्ये आयुष जाटियाशी लग्न केलं. ती बिझनेसही सांभाळते.
दिया मेहता तिच्या स्टायलिश लुक्ससाठी ओळखली जाते आणि सोशल मीडिया वेबसाइटवर मॉडेलिंग करते.
लंडनमधून फॅशन कम्युनिकेशनचे शिक्षण घेतलेली दिया इंस्टाग्राम इन्फ्लूएन्सर आहे. ती सर्व प्रकारच्या ड्रेसमधील फोटो पोस्ट करते.
आई मोना मेहतासोबत दिया पेस्टल कलरच्या हेवी डिझायनर ट्रेडिशनल ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसतेय.
फिकट गुलाबी सॅटिन फॅब्रिकने बनवलेल्या या हायनेक स्लीव्हलेस सिल्हूट मिनी ड्रेसमध्ये दियाचा पार्टी लूक पाहण्यासारखा आहे.
दियाने या निऑन रंगाच्या ड्रेससोबत बूट आणि पर्स कॅरी केलं आहे, ज्यामध्ये तिने कॅज्युअल लूक केला आहे.