Mumbai Tak /बातम्या / आलिया भट्टचे प्रायव्हेट फोटो लीक, रणबीर कपूर प्रचंड भडकला
बातम्या मनोरंजन

आलिया भट्टचे प्रायव्हेट फोटो लीक, रणबीर कपूर प्रचंड भडकला

Alia Bhatts leaked Pics Controversy : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia bhatt) काही महिन्याभरापूर्वीच आई बनली आहे. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. या प्रेग्नेन्सीनंतर ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी जीममध्ये घाम गळतेय. या दरम्यान एक वादग्रस्त घटना घडलीय. आलिया भट्टचे काही प्रायव्हेट फोटो लीक झाले आहेत. हे फोटो लीक झाल्यानंतर रणबीर कपूर चांगलाच भडकला आहे. त्याने या घटनेवर संताप व्यक्त करत पापाराजीला खडेबोल सुनावले आहेत. (alia bhatt private photos leak controversy ranbir kapoor angree and deal with leagal way)

आलियाकडून पोस्ट शेअर

पापाराजीने आलिया भट्टचे (Alia bhatt) प्रायव्हेट फोटो काढले होते.आणि हे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. या घटनेवर संतापत आलियाने एक पोस्ट शेअर केली होती.आलियाच्या घराजवळ असलेल्या बिल्डिंगमधून दोन फोटोग्राफर्सनी तिची परवानगी न घेता फोटो काढले होते. या प्रकारावर आलिया भडकली आहे. मी आरामात माझ्या लिव्हिंगरूममध्ये बसले होते, आणि अचानक असं वाटलं की मला कोणीतरी पाहत आहे. मी थोड डोकं वर करून पाहिलं तर दोन जण समोरच्या बिल्डींगमधून माझे फोटो क्लिक करत होते. जगात असे कुठे लिहलंय हे वागणे योग्य आहे? तुम्ही माझ्यासोबत मस्करी करताय का ? असा सवाल देखील तिने उपस्थित केला आहे.

Satish Kaushik यांचा संशयास्पद मृत्यू?; पोलिसांना नेमकं काय सापडलं?

रणबीर कपूर संतापला

आलियासोबत घडलेल्या या प्रकारावर रणबीर कपूर (Ranbir kapoor) संतापला आहे. हे अत्यंत मुर्खपणाचे कृत्य आहे. खाजगी जागेत जाऊन हे कृत्य करण्यात आले असल्याचे रणबीर म्हणालाय.तुम्ही माझ्या घरातल्या आतील गोष्टी शूट करू शकत नाही. माझ्या घरात जे काही सुरू आहे, ते तुम्ही शुट करू शकत नाही. ते माझे घर आहे आणि तिकडे असे अजिबात चालणार नाही,असा संताप त्याने व्यक्त केला आहे. या झालेल्या प्रकारावर मला जास्त बोलायचे नाही आहे, मात्र जे काही झालेले आहे ते अत्यंत वाईट आहे. या प्रकरणार आम्ही योग्य कायदेशीर मार्गाने कारवाई करणार आहोत, असे देखील रणबीर कपूर म्हणालाय.

प्रेग्नेंट नीना गुप्ताला घातलेली लग्नाची मागणी, सतीश कौशिकांचा ‘तो’ किस्सा

आलीया (Alia bhatt) सोबत घडलेल्या या घटनेवर अभिनेता अर्जुन कपूर, सोनम कपूर, जान्हवी कपूर, करण जोहर आणि अनुष्का शर्मासह अनेक स्टार्सने नाराजी व्यक्त करत तिचे समर्थन केले आहे. तसेच या प्रकरणात आता फोटोग्राफर्सवर काय कारवाई होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Bheed : कोरोना, भूक अन् असहायतेची भयंकर कहाणी; ट्रेलर पाहिलात का?

एकाच वेळी घेतला तीन मुलींनी जन्म, रचला ‘हा’ विक्रम बिकनीत फोटो शेअर करण पडलं महागात, तरूणीला लाखोंचे नुकसान भारतातील हे राज्य चक्क झाडांना देते पेन्शन, नाव आहे प्राण वायू देवता योजना Rohit Sharma: धोनीची ही शेवटची आयपीएल असेल का? पत्रकारांच्या प्रश्नावर रोहितने दिलं खास उत्तर parineeti chopra raghav chadha : राघवबद्दल प्रश्न विचारताच परिणीती लाजली, पुढे काय घडलं? Dalljiet Kaur : ब्लॅक सेन्शुअल ड्रेसमध्ये दलजीतचे हॉट फोटोशूट, पतीसोबत दिल्या रोमॅंटिक पोज अन्वेषी जैनच्या फिट बॉडीचं रहस्य काय? समजून घ्या काय करते दारूच्या सेवनाने ‘ही’ गोष्ट तुम्हाला कधीच मिळत नाही…: रिसर्च 4 पतींसह 11 लोकांचा जीव घेणारी लेडी सिरीयल किलर cross legs sitting: तुम्हीही असं बसता, बघा काय आहेत दुष्परिणाम? UPSC च्या तयारीसाठी नोट्स कशा असाव्यात? या सोप्या टिप्स वाचा Akanksha Dubey: आत्महत्येपूर्वी आकांक्षाचा या व्यक्तीला शेवटचा मेसेज, म्हणाली… vitamin e foods : व्हिटॅमिन ई जीवनसत्त्व मिळवण्यासाठी काय खायला हवं? Danish Alfaaz: टिकटॉक स्टार दानिश अल्फाजवर बलात्काराचा गुन्हा, नेमकं काय घडलं? Nanded: निवृत्त झाले तरीही करतात ‘ड्युटी’; पोलीस कर्मचाऱ्याच्या निशुल्क सेवेची होतेय चर्चा पुणेकरांचा प्रवास होणार सुखद! नव्या मार्गांवर धावली मेट्रो पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब! ‘या’ गोष्टींच्या किंमती ऐकून तुम्हीही म्हणाल, ‘बाप रे’ ‘तारक मेहता’साठी मिळेना दया बेन! शोधाशोध करून निर्मातेही थकले Lalu Prasad Yadav: इवली इवली बोटं, नातीला कुशीत घेतल्यानंतर असे होते लालूप्रसादाचे भाव BCCI contract list : रोहित, कोहली ते सूर्यकुमार यादव, कोणत्या खेळाडूला किती पगार?