तिळगुळाची अपेक्षा न करता गोड बोलणं जास्त चांगलं, उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य
संक्रांतीच्या सगळ्यांना शुभेच्छा देत असताना गोडव्यासाठी तिळगुळाची वाट न बघता लोकांसाठी काम करणं जास्त आवश्यक आहे. ते केलं तर लोक आपल्या पाठिशी राहतील असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. आज मकरसंक्रात आहे त्यानिमित्ताने व्हॉट्स अॅप चॅट बोटचं उद्घाटन मुंबई महापालिकेने केलं. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री? आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी […]
ADVERTISEMENT

संक्रांतीच्या सगळ्यांना शुभेच्छा देत असताना गोडव्यासाठी तिळगुळाची वाट न बघता लोकांसाठी काम करणं जास्त आवश्यक आहे. ते केलं तर लोक आपल्या पाठिशी राहतील असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
आज मकरसंक्रात आहे त्यानिमित्ताने व्हॉट्स अॅप चॅट बोटचं उद्घाटन मुंबई महापालिकेने केलं. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.
आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री?