मुंबईत ‘या’ खासगी रुग्णालयात मिळणार कोरोनावरील लस, संपूर्ण यादी
मुंबई: देशात आता कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या टप्प्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता हे लसीकरण आता खासगी रुग्णालयात देखील सुरु झालं आहे. सुरुवातीला हे लसीकरण फक्त सरकारी रुग्णालय आणि लसीकरण केंद्रांवरच सुरु होतं. मात्र आता खासगी हॉस्पिटलमध्येही लसीकरणाला सरकारने परवानगी दिली आहे. यात मुंबईतील 29 खासगी रुग्णालयांना परवानगी देण्यात आली […]
ADVERTISEMENT

मुंबई: देशात आता कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या टप्प्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता हे लसीकरण आता खासगी रुग्णालयात देखील सुरु झालं आहे. सुरुवातीला हे लसीकरण फक्त सरकारी रुग्णालय आणि लसीकरण केंद्रांवरच सुरु होतं. मात्र आता खासगी हॉस्पिटलमध्येही लसीकरणाला सरकारने परवानगी दिली आहे. यात मुंबईतील 29 खासगी रुग्णालयांना परवानगी देण्यात आली आहे. याबाबत मुंबई महापालिकेने यादी देखील जारी केली आहे. पाहा कोणकोणत्या रुग्णालयात कोरोनावरीवल लस उपलब्ध असणार.
‘या’ 29 रुग्णालयात मिळणार कोरोना प्रतिबंधक लस
-
शुश्रुषा रुग्णालय, विक्रोळी
के. जे. सोमय्या रुग्णालय