‘या’ IAS अधिकाऱ्याची सुंदर बेगम, फोटो पोस्ट करताच लाईक्सचा वर्षाव
सध्या सोशल मीडियावर एका IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची क्रेझ पाहायला मिळत आहे. IAS अतहर आमिर खान यांची पत्नी ही सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. डॉक्टर मेहरीन काझी ही काश्मीरच्या रहिवासी आहे. डॉक्टर मेहरीन काझीची सोशल मीडियावर प्रचंड क्रेझ आहे, तिचे इंस्टाग्रामवर 4 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. डॉ. मेहरीन काझीने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केल्यानंतर तिच्या […]
ADVERTISEMENT

mumbaitak

सध्या सोशल मीडियावर एका IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची क्रेझ पाहायला मिळत आहे.

IAS अतहर आमिर खान यांची पत्नी ही सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.










