जुन्या पेन्शन मागणीवर CM शिंदेंची घोषणा ते सत्तासंघर्षाची सुनावणी; टॉप 5 बातम्या
Maharashtra Politics : मुंबई : महाराष्ट्रात आजचा दिवस राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या ‘बंद’नी गाजला. जुन्या पेन्शन योजनेची मागणी करत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या पुकारलेल्या संपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknat Shinde) यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. दुसऱ्या बाजूला मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली सत्तासंघर्षाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पार पडली. यावेळी नबाम […]
ADVERTISEMENT

Maharashtra Politics :
मुंबई : महाराष्ट्रात आजचा दिवस राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या ‘बंद’नी गाजला. जुन्या पेन्शन योजनेची मागणी करत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या पुकारलेल्या संपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknat Shinde) यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. दुसऱ्या बाजूला मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली सत्तासंघर्षाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पार पडली. यावेळी नबाम रेबिया निकालाचा पुर्नविचार करण्यासाठीचा मुद्दा पुन्हा गाजला. नेमकं काय घडलं महाराष्ट्राच्या राजकारणात? वाचा सविस्तर. (Top 5 news in Maharashtra Politics)
Old Pension Scheme : जुनी पेन्शन सुरू होणार? मुख्यमंत्री शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
जुनी पेन्शन स्किमसाठी आज राज्यभरातील सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पूकारला होता.या संपानंतर विधिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मुद्यावर भाष्य केले.