शिवसेनेऐवजी कसे अडकत गेले अनिल देशमुख?

मुंबई तक

मुंबई: प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानाबाहेर सापडलेल्या संशयित कारने संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली. अंबानी कुटुंबीयांशीसंबंधी ही घटना असल्याने हे प्रकरण खूपच हाय-प्रोफाइल झालं. दरम्यान, एका पोलीस अधिकाऱ्याच्या अटकेपासून सुरु झालेल्या या प्रकरणातून अनेक नवनव्या गोष्टी घडत गेल्या आणि त्याचे हादरे आता थेट राज्याच्या गृहमंत्र्यांना बसत आहेत. आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बमुळे […]

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

मुंबई: प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानाबाहेर सापडलेल्या संशयित कारने संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली. अंबानी कुटुंबीयांशीसंबंधी ही घटना असल्याने हे प्रकरण खूपच हाय-प्रोफाइल झालं. दरम्यान, एका पोलीस अधिकाऱ्याच्या अटकेपासून सुरु झालेल्या या प्रकरणातून अनेक नवनव्या गोष्टी घडत गेल्या आणि त्याचे हादरे आता थेट राज्याच्या गृहमंत्र्यांना बसत आहेत.

आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बमुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांचं गृहमंत्री पद धोक्यात आलं आहे. खरंतर सुरुवातीला विरोधकांच्या रडारवर गृहमंत्री अनिल देशमुख हे नव्हतेच. मात्र, काही घटना अशा घडल्या की, या प्रकरणात गृहमंत्र्यांचाच अलगद ओढले गेले त्यामुळे खुद्द गृहमंत्री या सगळ्यात नेमके कसे अडकत गेले हे आपण जाणून घेऊयात या रिपोर्टमधून.

    follow whatsapp