Independence Day 2022 Narendra Modi speech : '७५ वर्षात हा देश अनेक संकटातून उभा राहिला'

Independence Day 2022 update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला केलं संबोधित
 Prime Minister Narendra Modi, Independence Day, Red Fort
Prime Minister Narendra Modi, Independence Day, Red Fort

देश आज ७५वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. यानिमित्ताने देशभरात हर्षोल्हास आणि जल्लोषाचं वातावरण आहे. देशात स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा होत असून, निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावर ध्वजारोहण केलं. यावेळी मोदींनी देशाला संबोधित केलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in