आज लॉन्च होणार Jio Phone Next : जाणून घ्या या 4G फोनच्या किंमत, फिचर्ससह सर्व काही
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला रिलायन्सचा jio phone next स्मार्टफोनची प्रतिक्षा आज संपणार आहे. जगप्रसिद्ध कंपनी Google च्या भागीदारीने हा फोन तयार करण्यात आला आहे. हा फोन ईएमआयवर घेता येणार आहे. चला तर जाणून घेऊया जिओ फोन नेक्स्टबद्दल… (jio phone next price key features) Reliance ने आधीच केलेल्या घोषणेप्रमाणे Jio Phone Next ची विक्री 4 […]
ADVERTISEMENT

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला रिलायन्सचा jio phone next स्मार्टफोनची प्रतिक्षा आज संपणार आहे. जगप्रसिद्ध कंपनी Google च्या भागीदारीने हा फोन तयार करण्यात आला आहे. हा फोन ईएमआयवर घेता येणार आहे. चला तर जाणून घेऊया जिओ फोन नेक्स्टबद्दल… (jio phone next price key features)
Reliance ने आधीच केलेल्या घोषणेप्रमाणे Jio Phone Next ची विक्री 4 नोव्हेंबर म्हणजेच आजपासून केली जाणार आहे. Jio कडून ग्राहकांना काही ऑफर देखील दिल्या जाणार आहेत. जिओचा हा स्मार्टफोन ग्राहकांना फक्त 1,999 रुपये भरून खरेदी करता येणार आहे. उर्वरित पैसेनंतर ईएमआयद्वारे भरावे लागणार आहे.
Jio Phone Next स्मार्टफोनचे फीचर्स