जेव्हा मुकेश अंबानींनी अनिल अंबानींना जेलमध्ये जाण्यापासून वाचवलेलं!

मुंबई तक

अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्यात मतभेद झाल्याने बिजनेसमध्ये वाटण्या झाल्या होत्या मात्र, आता चित्र बदलले आहे. दोन्ही भाऊ एकमेकांच्या मदतीला धावून येतात चार वर्षांपूर्वी अनिल अंबानींना एरिक्सनचे 500 कोटी रुपये भरायचे होते जर वेळेत अनिल अंबानींनी पैसे भरले नाही तर त्यांना जेलमध्ये जावं लागू शकत होतं अशा अडचणीच्या काळात मोठे बंधू मुकेश अंबानींनी मदतीचा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्यात मतभेद झाल्याने बिजनेसमध्ये वाटण्या झाल्या होत्या

मात्र, आता चित्र बदलले आहे. दोन्ही भाऊ एकमेकांच्या मदतीला धावून येतात

चार वर्षांपूर्वी अनिल अंबानींना एरिक्सनचे 500 कोटी रुपये भरायचे होते

जर वेळेत अनिल अंबानींनी पैसे भरले नाही तर त्यांना जेलमध्ये जावं लागू शकत होतं

अशा अडचणीच्या काळात मोठे बंधू मुकेश अंबानींनी मदतीचा हात दिला

मुकेश अंबानींनी आर्थिक मदत केली नाही पण, त्यांची रिलायन्स इंडस्ट्रीज कॉर्पोरेट लीजवर ठेवण्यासाठी दिली

यामुळे अनिल अंबानी एरिक्सनची रक्कम देऊ शकले. त्यांनी मुकेश अंबानींचे आभार देखील मानले

अशाच वेबस्टोरी पाहण्यासाठी

हे वाचलं का?

    follow whatsapp