Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, जाणून घ्या तुमच्या शहरातील रेट

मुंबई तक

मुंबई: Petrol and Diesel Rate Updates: सरकारी तेल कंपन्यांनी आज (गुरुवारी) म्हणजे 30 सप्टेंबर रोजी पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या ( Petrol-Diesel) किंमतीत वाढ केली आहे. IOCL च्या मते, आज देशातील जवळपास सर्व शहरांमध्ये पेट्रोलच्या दरात सुमारे 25 पैसे आणि डिझेलच्या दरात 30 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. देशातील सर्वात मोठी इंधन किरकोळ विक्रेता इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOCL) […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

मुंबई: Petrol and Diesel Rate Updates: सरकारी तेल कंपन्यांनी आज (गुरुवारी) म्हणजे 30 सप्टेंबर रोजी पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या ( Petrol-Diesel) किंमतीत वाढ केली आहे. IOCL च्या मते, आज देशातील जवळपास सर्व शहरांमध्ये पेट्रोलच्या दरात सुमारे 25 पैसे आणि डिझेलच्या दरात 30 पैशांनी वाढ करण्यात आली आहे.

देशातील सर्वात मोठी इंधन किरकोळ विक्रेता इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOCL) च्या मते, 30 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय राजधानीत पेट्रोलची किंमत 25 पैशांनी वाढून 101.64 रुपये आणि डिझेलची किंमत 30 पैशांनी वाढून 89.87 रुपये प्रति लिटर झाली आहे. त्याच वेळी, मुंबईत पेट्रोलची किंमत 107.71 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 97.52 रुपये प्रति लिटर.

काही राज्यातील पेट्रोलचे दर

  • मुंबई – 101.64

हे वाचलं का?