क्रूझ छाप्यापासून आजपर्यंत काय काय घडलं वाचा काय म्हणतोय किरण गोसावी?

मुंबई तक

2 ऑक्टोबरला कॉर्डिलिया शिपवर छापा टाकून आर्यन खान, मुनमुन धमेचा, अरबाझ मर्चंट यांच्यासह एकूण आठ जणांना NCB ने अटक केली. ड्रग्ज प्रकरणात ही कारवाई झाली तेव्हापासून हे प्रकरण चांगलंच गाजतं आहे. या प्रकरणाला रविवारी वेगळं वळण लागलं याचं महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे प्रभाकर साईल. या प्रकरणातील पंच किरण गोसावी याने आर्यन खानला सोडण्यासाठी शाहरुख […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

2 ऑक्टोबरला कॉर्डिलिया शिपवर छापा टाकून आर्यन खान, मुनमुन धमेचा, अरबाझ मर्चंट यांच्यासह एकूण आठ जणांना NCB ने अटक केली. ड्रग्ज प्रकरणात ही कारवाई झाली तेव्हापासून हे प्रकरण चांगलंच गाजतं आहे. या प्रकरणाला रविवारी वेगळं वळण लागलं याचं महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे प्रभाकर साईल.

या प्रकरणातील पंच किरण गोसावी याने आर्यन खानला सोडण्यासाठी शाहरुख खानकडे 25 कोटींची मागणी केली होती. त्यातले आठ कोटी समीर वानखेडे यांना द्यायचे होते अशी चर्चा झाली होती असं प्रभाकर साईलने मीडियासमोर येऊन सांगितलं त्यामुळे एकच खळबळ उडाली. यआाधी नवाब मलिक हे ncb च्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होतेच. त्यानंतर सोमवारी किरण गोसावी आणि मनिष भानुशाली हे दोघेही मीडियाच्या संपर्कात आले. पुणे पोलिसांनी किरण गोसावीच्या विरोधात लुक आऊट नोटीस काढली आहे कारण तो एका फसवणुकीच्या प्रकरणात फरार आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे. त्याला अटक करण्यासाठी काही पथकं लखनऊलाही गेली होती. आज हा किरण गोसावी मुंबई तकच्या कॅमेरासमोर अज्ञात स्थळावरून आला आहे. त्याच्याशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी पंकज खेळकर यांनी. त्याने चर्चेत काय म्हटलं आहे वाचा सविस्तर-

NCB मध्ये तुम्ही पंच म्हणून होतात, मग तुम्ही आरोपींना नेताना-आणताना तुम्ही कसं दिसत आहात?

हे वाचलं का?

    follow whatsapp