Salman Khan धमक्यांना नाही, तर ‘या’ गोष्टीला वैतागलाय
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आहे.गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आहे. सलमानच्या घराबाहेर अनेक पोलीस कर्मचारी तैनात आहेत, पण त्याच्या जवळच्यांचं म्हणणं आहे की, सलमानला जास्त सुरक्षेचा त्रास होतोय. मिळालेल्या माहितीनुसार, सलमानला आलेल्या धमकीचा काही फरक पडत […]
ADVERTISEMENT

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आहे.
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आहे.गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आहे.
सलमानच्या घराबाहेर अनेक पोलीस कर्मचारी तैनात आहेत, पण त्याच्या जवळच्यांचं म्हणणं आहे की, सलमानला जास्त सुरक्षेचा त्रास होतोय.
मिळालेल्या माहितीनुसार, सलमानला आलेल्या धमकीचा काही फरक पडत नाही. तो हे लाइटली घेतोय.
‘मी माझे बाहेरचे सर्व प्लॅन्स कॅन्सल केले आहेत. शूटिंग आणि प्रमोशनही थांबवले आहेत’, असं सलमान म्हणाल्याचं सूत्रांनी सांगितलं.
‘सलमान नेहमी मोकळेपणाने जगण्यावर विश्वास ठेवतो. तो म्हणतो, जेव्हा व्हायचे असते तेव्हा ते होते, पण कौटुंबिक दबावामुळे त्याला सर्व प्लान कॅन्सल करावे लागले.’