Ind vs Aus 2nd ODI : स्टीव्ह स्मिथने अद्भुत कॅच पकडला; हार्दिक पांड्या बघतच राहिला

मुंबई तक

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा वनडे विशाखापट्टणम येथे खेळला गेला यादरम्यान भारताच्या फलंदाजांची अवस्था खूपच वाईट झाली होती. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारताचा संपूर्ण संघ 117 धावांवर बाद केला यावेळी ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथची अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली स्मिथने स्लिपमध्ये उभारून हार्दिक पांड्याचा अप्रतिम झेल टिपला शॉन एबोटच्या बॉलवर स्मिथने हवेत उडून एका हातात कॅच घेतला सुर्यकुमार […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा वनडे विशाखापट्टणम येथे खेळला गेला

यादरम्यान भारताच्या फलंदाजांची अवस्था खूपच वाईट झाली होती.

ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारताचा संपूर्ण संघ 117 धावांवर बाद केला

यावेळी ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथची अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली

स्मिथने स्लिपमध्ये उभारून हार्दिक पांड्याचा अप्रतिम झेल टिपला

शॉन एबोटच्या बॉलवर स्मिथने हवेत उडून एका हातात कॅच घेतला

सुर्यकुमार यादव मागच्या मॅचप्रमाणे आज देखील खाता उघडू शकला नाही. तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला.

अशाच वेबस्टोरी पाहण्यासाठी

हे वाचलं का?

    follow whatsapp