नवरदेवाशिवाय घेणार सात फेरे अन् हनिमूनलाही जाणार; गुजरातमधील क्षमा स्वतःशीच का करतेय लग्न?

मुंबई तक

लग्न आहे पण फक्त मुलीचं. या लग्नात नवरदेव असणारच नाही, असं तुम्हाला कुणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण, असंच एक लग्न होतंय, तेही आपल्या शेजारच्या राज्यात गुजरातमध्ये. क्षमा बिंदू ही २४ वर्षीय तरुणी स्वतःसोबतच लग्न करतेय. २४ वर्षीय क्षमा बिंदू सध्या तिच्या लग्नाची तयारी करतेय. ११ जून रोजी क्षमाचं लग्न होणार असून, कपड्यांपासून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

लग्न आहे पण फक्त मुलीचं. या लग्नात नवरदेव असणारच नाही, असं तुम्हाला कुणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण, असंच एक लग्न होतंय, तेही आपल्या शेजारच्या राज्यात गुजरातमध्ये. क्षमा बिंदू ही २४ वर्षीय तरुणी स्वतःसोबतच लग्न करतेय.

२४ वर्षीय क्षमा बिंदू सध्या तिच्या लग्नाची तयारी करतेय. ११ जून रोजी क्षमाचं लग्न होणार असून, कपड्यांपासून ते ज्वेलरीपर्यंत सर्वच गोष्टी क्षमाने बुक केल्या आहेत. क्षमा लवकरच लग्न करणार आहे, पण, तिच्या लग्नात नवरदेवच नसणार आहे. हीच बाब ऐकणाऱ्यांना बुचकळ्यात टाकत आहे.

नवरदेवच नाही, तर लग्न कसं होऊ शकतं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. नवरदेव नसण्याचं कारण म्हणजेच क्षमा बिंदू स्वतःशीच लग्न करणार आहे. क्षमा अगदी रितीरिवाजाप्रमाणे लग्न करणार आहे. ती लग्नात सात फेरेही घेणार आहे.

क्षमा बिंदूला स्वतःशीच का करायचं लग्न?

हे वाचलं का?

    follow whatsapp