बॉबी देओलसोबत इंटिमेट सीन, ‘या’ अभिनेत्रीचा सोशल मीडियावर जलवा
अभिनेत्री त्रिधा चौधरी ही सोशल मीडियावर सध्या खूप चर्चेत असते. रिल लाइफमध्ये बोल्ड दिसणारी त्रिधा ही रियल लाइफमध्ये देखील तेवढीच बोल्ड आहे. त्रिधाने नुकतंच काही दिवसांपूर्वी येलो बिकिनीमध्ये समुद्र किनारी फोटोशूट केलं आहे. त्रिधाचा ग्लॅमसर अवतार हा तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडतो. त्रिधा आपले हॉट फोटो सोशल मीडियावर नेहमीच शेअर करते. त्रिधाला फिरण्याचा खूप शोक आहे. […]
ADVERTISEMENT

mumbaitak
अभिनेत्री त्रिधा चौधरी ही सोशल मीडियावर सध्या खूप चर्चेत असते.
रिल लाइफमध्ये बोल्ड दिसणारी त्रिधा ही रियल लाइफमध्ये देखील तेवढीच बोल्ड आहे.
त्रिधाने नुकतंच काही दिवसांपूर्वी येलो बिकिनीमध्ये समुद्र किनारी फोटोशूट केलं आहे.
त्रिधाचा ग्लॅमसर अवतार हा तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडतो.
त्रिधा आपले हॉट फोटो सोशल मीडियावर नेहमीच शेअर करते.
त्रिधाला फिरण्याचा खूप शोक आहे. त्यामुळे ती जिथे-जिथे व्हेकेशनसाठी जाते तिथले फोटो आवर्जून शेअर करते.
त्रिधाला वेब सीरीज ‘आश्रम’मुळे अधिक प्रसिद्धी मिळाली आहे.
‘आश्रम’मध्ये त्रिधा बॉबी देओलसोबत बोल्ड लुकमध्ये पाहायला मिळाली होती.
आश्रम वेब सीरीजमध्ये त्रिधाने बॉबीसोबत अनेक इंटिमेट सीन्स दिले होते.
वेब सीरीजसह त्रिधाने बंगाली सिनेमात देखील काम केलं आहे.