अभिनेत्री श्वेता शिंदेचा ग्लॅमरस अंदाज करतोय चाहत्यांना घायाळ
मराठी मालिकांपासून आपल्या अभिनय क्षेत्राची सुरुवात केलेल्या श्वेता शिंदेने मध्यंतरीच्या काळात एका ब्रेक नंतर निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. झी मराठी वाहिनीवरील लागीरं झालं जी, देवमाणूस यासारख्या अनेक प्रसिद्ध मालिकांची निर्मिती श्वेता शिंदेने केली आहे. सध्या श्वेता शिंदेची देवमाणूस – २ ही मालिका चांगलीच गाजते आहे. या मालिकेच्या प्रमोशनसाठी श्वेता शिंदे आपल्या टीमसह झी मराठी वाहिनीवरील […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
मराठी मालिकांपासून आपल्या अभिनय क्षेत्राची सुरुवात केलेल्या श्वेता शिंदेने मध्यंतरीच्या काळात एका ब्रेक नंतर निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं.
हे वाचलं का?
झी मराठी वाहिनीवरील लागीरं झालं जी, देवमाणूस यासारख्या अनेक प्रसिद्ध मालिकांची निर्मिती श्वेता शिंदेने केली आहे.
ADVERTISEMENT
सध्या श्वेता शिंदेची देवमाणूस – २ ही मालिका चांगलीच गाजते आहे.
ADVERTISEMENT
या मालिकेच्या प्रमोशनसाठी श्वेता शिंदे आपल्या टीमसह झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात आली होती.
या कार्यक्रमाच्या वेळचं खास फोटोसेशन श्वेताने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलंय. ज्यावर तिचे चाहते चांगलेच घायाळ झालेले पहायला मिळाले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT