Second Wave Corona : ICMR ने जारी केल्या सूचना
देशभरात कोरोनाची दुसरी लाट (Second Wave) आली आहे. या लाटेने हाहाकार माजवला आहे हे आपण वाढत्या रूग्णसंख्येरून आणि मृत्यूंवरून लक्षात येतंच आहे. देशाचा कोरोना रूग्णवाढीचा दर म्हणजेच टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट हा 20 टक्क्यांहून जास्त आहे. टेस्टिंग, ट्रॅकिंग, ट्रेसिंग हे तीन मुद्दे महत्त्वाचे आहेत. तसंच आयसोलेशन आणि होम क्वारंटाईन रूग्णांसाठी ट्रिटमेंटही महत्त्वाची आहे. देशात रोज सरासरी […]
ADVERTISEMENT

देशभरात कोरोनाची दुसरी लाट (Second Wave) आली आहे. या लाटेने हाहाकार माजवला आहे हे आपण वाढत्या रूग्णसंख्येरून आणि मृत्यूंवरून लक्षात येतंच आहे. देशाचा कोरोना रूग्णवाढीचा दर म्हणजेच टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट हा 20 टक्क्यांहून जास्त आहे. टेस्टिंग, ट्रॅकिंग, ट्रेसिंग हे तीन मुद्दे महत्त्वाचे आहेत. तसंच आयसोलेशन आणि होम क्वारंटाईन रूग्णांसाठी ट्रिटमेंटही महत्त्वाची आहे. देशात रोज सरासरी 15 लाख चाचण्या केल्या जात आहेत. अशात ICMR म्हणजेच भारतीय आयुर्विज्ञान परिषदने काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत.
Corona चाचण्या प्रत्येक राज्याने ७० टक्क्यांहून अधिक कराव्यात, MHA च्या नव्या गाईडलाईन्स
RTPCR चाचण्यांसंदर्भात ICMR ने काय सूचना केल्या आहेत?
RTPCR चाचणीमध्ये जर एखादा रूग्ण पॉझिटिव्ह आला आहे तर त्याची RAT किंवा RTPCR चाचणी पुन्हा पुन्हा करू नये.










