Akash Ambani : मुकेश अंबानींच्या ‘या’ चिरंजीवांचं किती झालंय शिक्षण?
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे प्रमुख मुकेश अंबानी यांचे चिरंजीव आकाश अंबानी रिलायन्स जियो इन्फोकॉम कंपनीचे अध्यक्ष आहेत. याआधी 30 वर्षीय आकाश अंबानी बोर्डमध्ये नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून काम करत होते. आकाश अंबानी यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1991 रोजी मुंबईत झाला. आकाश यांनी त्यांचे शालेय शिक्षण मुंबईतील कॅम्पियन स्कूल आणि धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून घेतलं. ‘धीरूभाई […]
ADVERTISEMENT

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे प्रमुख मुकेश अंबानी यांचे चिरंजीव आकाश अंबानी रिलायन्स जियो इन्फोकॉम कंपनीचे अध्यक्ष आहेत.
याआधी 30 वर्षीय आकाश अंबानी बोर्डमध्ये नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून काम करत होते.